पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं
उंच उंच आकाशी मेघ जमले एकत्र चर्चा करू लागले घन बरसुया सर्वत्र..... उंच उंच आकाशी मेघ जमले एकत्र चर्चा करू लागले घन बरसुया सर्वत्र.....
एक क्षण पण करमत नाही एक क्षण पण करमत नाही
बालपणीच्या आठवणी बालपणीच्या आठवणी
जमतं कधी कधी मला थोडं थोडं हसायला आनंदाने उड्या मारून जगासमोर नाचायला जमतं कधी कधी मला थोडं थोडं हसायला आनंदाने उड्या मारून जगासमोर नाचायला
घेऊ लुटून मौज ही दंगा मस्ती करायची घेऊ लुटून मौज ही दंगा मस्ती करायची